DBSKKV Dapoli Recruitment 2026: Apply Offline for Tractor Driver Post

DBSKKV Dapoli Recruitment 2026

DBSKKV Dapoli Bharti 2026: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (DBSKKV), दापोली, जि. रत्नागिरी अंतर्गत प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र येथे ट्रॅक्टर चालक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीद्वारे एकूण ०१ रिक्त जागा भरली जाणार आहे.

ही नोकरी कंत्राटी तत्त्वावर असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अंतिम तारीख २७ जुलै २०२६ आहे. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर वेळेत सादर करावा.

📌 Recruitment Short Details

विभाग / संस्था डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (DBSKKV)
कामाचे ठिकाण प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, रत्नागिरी
पदाचे नाव ट्रॅक्टर चालक (Tractor Driver)
एकूण पदसंख्या ०१ जागा
शैक्षणिक पात्रता ४ थी उत्तीर्ण (विस्तृत पात्रता जाहिरातीत पाहा)
वेतन (Salary) रु. १८,०००/- प्रति महिना (एकत्रित)
अर्ज पद्धती ऑफलाईन (डाकेने किंवा प्रत्यक्षात)
अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुलै २०२६
अधिकृत वेबसाईट www.dbskkv.org

महत्त्वाच्या सूचना (Important Instructions):

  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात (PDF Notification) काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर अटी पदाच्या आवश्यकतेनुसार आहेत, त्यामुळे मूळ जाहिरात वाचावी.
  • अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावेत. मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

📝 अर्ज कसा करावा? (How to Apply Offine):

या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाहिरातीसोबत दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून, आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडून खालील पत्त्यावर पाठवावा.

📮 अर्ज पाठविण्याचा पत्ता:

कृषिविद्यावेत्ता, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, रत्नागिरी - ४१५६१२.

🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)

Link Description Direct Link
अधिकृत जाहिरात (PDF Notification) & अर्ज नमुना Download PDF
ना हरकत प्रमाणपत्र (NOC) नमुना (जर लागू असल्यास) Download NOC
कोकण कृषी विद्यापीठ अधिकृत वेबसाईट Visit Website
Facebook Page Join Now
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

DBSKKV Dapoli Recruitment 2026: Apply Offline for Tractor Driver Post
Next Post Previous Post
sr7themes.eu.org