IDBI Bank Recruitment 2026: Apply Online for Manager & GM Posts
IDBI Bank Bharti 2026
IDBI Bank Bharti 2026: आयडीबीआय बँक (IDBI Bank) अंतर्गत विविध स्पेशालिस्ट अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे उप-महाव्यवस्थापक (DGM), सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM) आणि व्यवस्थापक (Manager) पदांच्या एकूण ३१ जागा भरल्या जाणार आहेत.
या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ऑनलाईन नोंदणी करण्याची अंतिम तारीख २६ जुलै २०२६ आहे. बँकिंग क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
📌 Recruitment Short Details (थोडक्यात माहिती)
| विभाग / संस्था | आयडीबीआय बँक (IDBI Bank) |
|---|---|
| पदांचे नाव | उप-महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, व्यवस्थापक |
| एकूण पदसंख्या | ३१ जागा |
| शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी) |
| वयोमर्यादा | २५ ते ४५ वर्षे (प्रवर्गानुसार सवलत जाहिरातीत पाहा) |
| अर्ज पद्धती | ऑनलाईन (Online) |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | २६ जुलै २०२६ |
| अधिकृत वेबसाईट | www.idbibank.in |
🔢 Vacancy & Salary Details (पदे आणि वेतनश्रेणी)
| पदाचे नाव (Post Name) | जागा | वेतनश्रेणी (Salary Package) |
|---|---|---|
| उप-महाव्यवस्थापक (DGM) | ०८ | ₹102300-2980(4)-114220-3360(2)-120940 एकूण मासिक मानधन (Metro City): अंदाजे ₹२,०४,०००/- |
| सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM) | ०४ | ₹85920-2680(5)-99320-2980(2)-105280 एकूण मासिक मानधन (Metro City): अंदाजे ₹१,६९,०००/- |
| व्यवस्थापक (Manager) | १९ | ₹64820-2340(1)-67160-2680(10)-93960 एकूण मासिक मानधन (Metro City): अंदाजे ₹१,२९,०००/- |
💵 अर्ज शुल्क (Application Fee):
- General, EWS आणि OBC प्रवर्ग: रु. १०५०/- (अर्ज शुल्क + सूचना शुल्क, GST समाविष्ट)
- SC / ST / PWD प्रवर्ग: रु. २५०/- (फक्त सूचना शुल्क, GST समाविष्ट)
📝 अर्ज कसा करावा? (How to Apply):
- या भरतीसाठी उमेदवारांना केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयडीबीआय बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण आणि अचूक माहिती द्यावी. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २६ जुलै २०२६ आहे.
🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
| Link Description | Direct Link |
|---|---|
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | Apply Online |
| अधिकृत जाहिरात (Notification PDF) | Download PDF |
| आयडीबीआय बँक अधिकृत वेबसाईट | Visit Website |
| WhatsApp Channel | Join Now |
| Telegram Channel | Join Now |
| Facebook Page | Join Now |
