Sant Gadge Baba Amravati University Recruitment 2026
Sant Gadge Baba Amravati University Bharti 2026
SGBAU Amravati Bharti 2026 for Principal & Assistant Professor Posts
SGBAU Amravati Bharti 2026: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (SGBAU), अमरावती संलग्नीत नांदुरा इंग्लिश एज्युकेशन सोसायटी, बुलढाणा अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण ०६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवारां कडून ऑफ-लाईन पद्धती ने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०२६ आहे. बुलढाणा (महाराष्ट्र) येथे नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
📌 SGBAU Amravati Recruitment 2026 Short Details
| विभाग / संस्था | संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (SGBAU) संलग्नीत संस्था |
|---|---|
| नोकरीचे ठिकाण | बुलढाणा (Buldhana), महाराष्ट्र |
| पदांचे नाव | प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक |
| एकूण पदसंख्या | ०६ जागा |
| शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकते नुसार आहे (मूळ जाहिरात वाचावी.) |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन (Offline) |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | २३ जुलै २०२६ |
| अधिकृत वेबसाईट | www.sgbau.ac.in |
🔢 Vacancy Details (पदांचा सविस्तर तपशील)
| Sr. No. | पदाचे नाव (Post Name) | एकूण जागा |
|---|---|---|
| १ | प्राचार्य (Principal) | ०१ |
| २ | सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) | ०५ |
| एकूण पदे (Total) | ०६ | |
📝 अर्ज कसा करावा? (How to Apply)
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जाचा नमुना भरून सर्व आवश्यक शैक्षणिक आणि अनुभवाच्या प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती सोबत जोडाव्यात.
- तयार केलेला अर्ज खालील दिलेल्या संबंधित पत्त्यावर अंतिम तारखेपूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०२६ आहे. मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
📮 अर्ज पाठविण्याचा पत्ता:
ناंदुरा इंग्लिश एज्युकेशन सोसायटी, श्रीमती. एम.पी. कोठारी महिला महाविद्यालय,
पोस्ट नांदुरा येथे, ता. नांदुरा, जि.-बुलढाणा-443404 (महाराष्ट्र).
🔗 महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
| अधिकृत जाहिरात (PDF) | डाऊनलोड करा |
| SGBAU अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
| WhatsApp Channel | Join Us |
| Telegram Channel | Join Us |
| Facebook Page | Join Us |
* टीप: अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
